शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

तेजा यांना द्रोणाचार्य द्या; अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे राष्ट्रपतींना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:59 AM

पुरस्कार मिळायलाच हवा’, अशी विनंती करणारे पत्र या खेळातील अर्जुन पुरस्काराचे मानकरी अभिषेक वर्मा आणि रजत चौहान यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.

नवी दिल्ली: ‘तिरंदाजी प्रशिक्षक जीवनज्योतसिंग तेजा यांना द्रोणाचार्यपासून वंचित ठेवू नका, त्यांना हा पुरस्कार मिळायलाच हवा’, अशी विनंती करणारे पत्र या खेळातील अर्जुन पुरस्काराचे मानकरी अभिषेक वर्मा आणि रजत चौहान यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.न्या. मुकुल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पुरस्कार निवड समितीने द्रोणाचार्यसाठी तेजा यांच्या नावाची शिफारस केली होती, पण तेजा यांच्याविरुद्ध बेशिस्तीचे प्रकरण असल्याचे सांगून क्रीडा मंत्रालयाने बुधवारीच त्यांचे नाव वगळले.पत्रात या खेळाडूंनी लिहिले,‘ तेजा यांनी भारतीय तिरंदाजीला नवी उंची गाठून दिली. २०१३ पासून भारतीय संघासोबत असलेले तेजा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असतात. त्यांच्यावरील अन्याय तिरंदाजी खेळासाठी मोठा धक्का असेल. ’ या पत्राची एक प्रत क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना देखील पाठविण्यात आली. (वृत्तसंस्था)>२०१३ तेजा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असतात. तिरंदाजांनी लिहिलेल्या पत्राची प्रत क्रीडामंत्री राठोड यांना पाठविली आहे.