जोकोचिक बनला युनिसेफचा सद्भावना दूत
By admin | Published: August 27, 2015 11:45 PM
न्यूयॉर्क: जागतिक नंबर वनचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच संयुक्त राष्ट्र बाल कोश सद्भावना दूत बनला आह़े सर्बियाच्या या 28 वर्षीय खेळाडूने पहिल्यांदाच युनिसेफ सर्बियाचा दूत म्हणून आणि नोव्हाक जोकोविच फाउंडेशनमार्फत वंचित मुलांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आह़े जोकोविचने म्हटले की, युनिसेफचा सद्भावना दूत बनल्याने मला खूप बरे वाटत आह़े मी ...
न्यूयॉर्क: जागतिक नंबर वनचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच संयुक्त राष्ट्र बाल कोश सद्भावना दूत बनला आह़े सर्बियाच्या या 28 वर्षीय खेळाडूने पहिल्यांदाच युनिसेफ सर्बियाचा दूत म्हणून आणि नोव्हाक जोकोविच फाउंडेशनमार्फत वंचित मुलांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आह़े जोकोविचने म्हटले की, युनिसेफचा सद्भावना दूत बनल्याने मला खूप बरे वाटत आह़े मी मुलांच्या हक्कासाठी यापुढेदेखील काम करीत राहीऩ