शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

सिंधूच्या विनंतीनंतर सरकारची उपकरण विकत घेण्यास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 5:43 AM

भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) म्हटले की, २०१६ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडूने या उपकरणाची मागणी केल्यानंतर २४ तासात हे उपकरण विकत घेण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे

ठळक मुद्देभारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) म्हटले की, २०१६ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडूने या उपकरणाची मागणी केल्यानंतर २४ तासात हे उपकरण विकत घेण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे

दिल्ली : विश्व चॅम्पियन पी.व्ही. सिंधूच्या विनंतीनंतर सरकारने एक अत्याधुनिक ‘रिकव्हरी’ उपकरण विकत घेण्यास मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे या भारतीय बॅडमिंटनपटूला आगामी टोकियो ऑलिम्पिकपूर्वी शारीरिक रूपाने फिट राहण्यास मदत मिळेल. 

भारतीय क्रीडा प्राधिकरणने (साई) म्हटले की, २०१६ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडूने या उपकरणाची मागणी केल्यानंतर २४ तासात हे उपकरण विकत घेण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान, साईने या उपकरणाच्या किमतीचा मात्र उल्लेख केलेला नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांच्या दावेदारांमध्ये सामील सिंधू यामुळे खूश होती. हे विशेष प्रकारचे उपकरण असून, त्यामुळे खेळाडूला खेळासाठी फिट ठेवण्यास मदत होते. त्यामुळे खेळाडूंच्या वेदना, सूज व स्नायूचा ताण कमी करण्यास मदत होते. त्यात बर्फाच्या पाण्याचा वापर होतो. प्रशासनाने उपकरण खरेदी करण्यास मंजुरी प्रदान केल्यानंतर सिंधू म्हणाली, ‘मी खूश आहे.  प्रदीर्घ सराव सत्रानंतर किंवा सामन्यानंतर मला मदत होईल.’ 

टॅग्स :BadmintonBadmintonOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020