शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

हरभजनच्या विवाहात हाणामारी; ४ बाऊन्सरना अटक

By admin | Published: October 30, 2015 10:25 PM

क्रिकेटपटू हरभजनसिंग आणि सिनेस्टार गीता बसरा यांच्या विवाह सोहळ्याच्या वार्तांकनासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हाणामारी केल्याच्या प्रकरणात

जालंधर : क्रिकेटपटू हरभजनसिंग आणि सिनेस्टार गीता बसरा यांच्या विवाह सोहळ्याच्या वार्तांकनासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हाणामारी केल्याच्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी चार बाऊ न्सर्संना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, बाऊ न्सर्सच्या वर्तनामुळे नाराज झालेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चार बाऊन्सर्सविरुद्ध तक्रार केली होती. हाणामारीची घटना गुरुवारी सायंकाळची आहे. चंदीगडपासून १५० किलोमीटर लांब असलेल्या जालंधर शहरात विवाह समारंभादरम्यान चार बाऊन्सर्सनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कथितप्रकरणी मारहाण केली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तक्रार केली आहे की, विवाह समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी येथे उपस्थित असताना बाऊ न्सर्सनी मारहाण केली व साहित्याची (कॅमेरा) मोडतोड केली. पंजाब पोलीसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तक्रार केल्यानंतर आम्ही गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.’एक अधिकारी म्हणाला, ‘आम्ही कुलदीप, गुरप्रीत, नवज्योत आणि बवन यांच्यासह ४ बाऊ न्सर्सला अटक केली आहे.’ अटक करण्यात आलेल्या एका बाऊन्सरने दावा केला आहे की, ‘हरभजनसिंगने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आतमध्ये प्रवेश करू न देण्याचे निर्देश दिले होते.’(वृत्तसंस्था)