शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

हरप्रीत सिंगने जिंकले कांस्यपदक

By admin | Published: May 11, 2017 12:44 AM

भारतीय मल्ल हरप्रीत सिंगने आशियाई कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन ८० किलो वजन गटात चीनच्या जुनजे नाचा पराभव करून भारताला पहिल्या दिवशी कांस्यपदक जिंकून दिले.

नवी दिल्ली : भारतीय मल्ल हरप्रीत सिंगने आशियाई कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन ८० किलो वजन गटात चीनच्या जुनजे नाचा पराभव करून भारताला पहिल्या दिवशी कांस्यपदक जिंकून दिले. हरप्रीतने लढतीच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पण त्याला चीनच्या जुनजे नाने तेवढाच प्रतिकार केला. पहिली फेरी संपली तेव्हा दोघेही़ १-१ गुण बरोबरीत होते. दुसऱ्या फेरीत हरप्रीतने दुहेरी पट काढीत ३-१ अशी आघाडी घेतली. चीनचा मल्ल अंतिम क्षणापर्यंत गुण मिळविण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, हरप्रीतने कडवा प्रतिकार करीत शेवटी विजय नोंदविला. विजयानंतर हरप्रीत म्हणाला, की माझ्यावर खूप दबाव होता. कारण आज झालेल्या इतर लढतीत सर्व मल्ल पराभूत झाले होते व माझ्याकडूनच पदकाची केलेली अपेक्षा मला ती पूर्ण करायची होती. दुसरीकडे ७५ किलो गटात गुरप्रीत सिंहला चीनच्या बिन यांगकडून ३८ मिनिटात ०-८ गुणांनी पराभव पत्करावा लागला.