शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

हर्षा भोगलेंना समालोचक पदावरून हटवलं

By admin | Published: April 10, 2016 2:11 PM

यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या समालोचकांच्या यादीतून प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना बाजूला करण्यात आलं आहे. बीसीसीआयने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10- यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या समालोचकांच्या यादीतून प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना बाजूला करण्यात आलं आहे. बीसीसीआयने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसनं हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया आणि मान्यवर व्यक्तींच्या प्रतिक्रियांवरून समालोचकांची निवड करण्यात येते. हर्षा भोगले यांनी आयपीएल सुरू होण्यापूर्वी आपण आनंदी असल्याचे म्हटले होते. पण आता त्यांना कोणतेही कारण न देता हटविण्यात आल्यानं सगळीकडेच हा चर्चेचा विषय झाला आहे.हर्षा भोगले यांना हटविण्यामागे बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे ट्विट असल्याची आता चर्चा आहे. ट्वेंटी-20 विश्वकरंडकादरम्यान अमिताभ बच्चन यांनी हर्षा भोगलेंना भारतीय खेळाडूंवर जास्त लक्ष्य देण्याचा सल्ला दिला होता. त्याचे महेंद्रसिंह धोनीनेही समर्थन केले होते.