शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

हैदराबादचा बंगऴुरुवर १५ धावांनी विजय

By admin | Published: May 01, 2016 12:39 AM

आयपीएलच्या नवव्या पर्वात सनरायझर्स हैदराबादने कर्णधार डेव्हिड वॉर्नच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुवर १५ धावांनी विजय मिऴविला.

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. ०१ - आयपीएलच्या नवव्या पर्वात सनरायझर्स  हैदराबादने कर्णधार डेव्हिड वॉर्नच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुवर १५ धावांनी विजय मिऴविला. 
या सामन्यात सनरायझर्स  हैदराबादने दिलेल्या १९५ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुची सुरुवातीला खराब फलंदाजी झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुने वीस षटकात सहा बाद १७९ धावा केल्या. 
शेन वॉटसन अवघ्या एका धावेवर बाद झाला, तर लोकेश राहुल ५२ धावांवर बाद झाला.  एबी डीव्हिलियर्स ४७ धावावर झेलबाद झाला. विराट कोहली १४ धावा केल्या.
याआधी सनरायझर्स  हैदराबादने २० षटकात पाच बाद १९४ धावा केल्या होत्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५० चेंडूत पाच षटकार आणि नऊ चौकार लगावत ९२ धावा केल्या. त्याला एबी डीव्हिलियर्सने झेलबाद करुन शतक करण्यापासून रोखले. तर, केन विल्यम्सननेही चांगली खेळी केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. केन विल्यम्सनने ३८ चेंडूत ५० धावा कुटल्या. शिखर धवन अवघ्या ११ धावा काढून तंबूत परतला. शिखर धवनला केन रिचर्डसनने झेलबाद केले. नमन ओझा अवघ्या एका धावेवर बाद झाला. दीपक हुडा दोन धावांवर धावचीत झाला. तर, 
रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुकडून गोलंदाज केन रिचर्डसनने दोन बळी घेतले, तर तबरेज शम्सी आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.