शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

तर पंच दाखवतील खेळाडूंना बाहेरचा रस्ता!

By admin | Published: March 07, 2017 9:07 PM

क्रिकेटपटूंची मैदानावरील वागणूक खेळाच्या हिताची नाही, असे पंचांना लक्षात येताच ते खेळाडूंना थेट मैदानाबाहेर घालवू शकतील

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 7 : क्रिकेटपटूंची मैदानावरील वागणूक खेळाच्या हिताची नाही, असे पंचांना लक्षात येताच ते खेळाडूंना थेट मैदानाबाहेर घालवू शकतील. पंचांना हा अधिकार येत्या १ आॅक्टोबरपासून मिळणार आहे. एमसीसीने बॅटच्या आकारासंदर्भातदेखील नियम निश्चित केले असून धावबादच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. या अंतर्गत फलंदाज धाव घेत असताना क्रिजमध्ये पोहोचल्यावर त्याची बॅट किंवा शरीर हवेत असेल तरी तो बाद होणार नाही. गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या शिफारशीनुसार नवे नियम अंमलात येतील.

एमसीसीचे क्रिकेट प्रमुख जॉन स्टीफन्सन म्हणाले, ह्यखेळाडूंचे वर्तन सुधारणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या वागणुकीमुळे पंच खेळापासून दूर जात आहेत. एखाद्या खेळाडूला या प्रकरणी शिक्षा झाल्यास तो पुन्हा चूक करणार नाही शिवाय त्याचा शिस्त पाळण्याचा आत्मविश्वास वाढेल, अशी आशा करायला हरकत नाही धावबादबाबत एमसीसीचे मत असे की, फलंदाज धाव घेताना त्याची बॅट किंवा शरीर जमीनीवर नसेल पण क्रिजच्या आत असेल तर त्याला बाद देता येणार नाही.नव्या संहितेनुसार शिक्षा अशी...लेव्हल - १ : वारंवार अपील करणे किंवा पंचांच्या निर्णयावर नापसंतीदर्शविणे. याअंतर्गत आधी तंबी दिली जाईल. दुसऱ्यांदा चूक झाल्यास विरोधीसंघाला पाच धावा पेनल्टी स्वरूपात दिल्या जातील.लेव्हल - २ : खेळाडूंच्या दिशेने चेंडू भिरकावणे आणि हेतुपुरस्सर विरोधीखेळाडूंच्या शरीरसंपर्कात येणे. याअंतर्गत प्रतिस्पर्धी संघाला ताबडतोबपाच पेनल्टी गुण दिले जातील.लेव्हल - ३ : पंचांना धमकी, अन्य खेळाडू, टीम अधिकारी किंवा प्रेक्षकांनाजीवे मारण्याची धमकी देणे. याअंतर्गत विरोधी संघाला पाच पेनल्टी गुण दिलेजातील. दोषी खेळाडूला सामन्याच्या प्रकारानुसार काही षटकांसाठीमैदानाबाहेर बसावे लागेल.लेव्हल - ४ : पंचांना धमकी देणे किंवा हिंसक वर्तन करणे. याअंतर्गतप्रतिस्पर्धी संघाला पाच पेनल्टी धावा दिल्या जातील, शिवाय दोषी खेळाडूलासामन्यातून बाहेर केले जाईल. घटनेच्या वेळी खेळाडू फलंदाजी करीत असेल तरत्याला रिटायर्ड आऊट मानले जाईल