शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

इंदरजित ११व्या, तर बालजिंदर १२व्या स्थानी

By admin | Published: August 23, 2015 11:44 PM

भारताच्या इंदरजित सिंहने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात अंतिम फेरीत ११ व्या कर बालजिंदर सिंह पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत

बीजिंग : भारताच्या इंदरजित सिंहने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात अंतिम फेरीत ११ व्या कर बालजिंदर सिंह पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत १२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. बर्डनेस्ट स्टेडियमच्या ट्रॅकवर सुरू असलेल्या या स्पर्धेत इंदरजित सिंहने पात्रता फेरीत २०.४७ मीटर गोळा फेकून अंतिम फेरी गाढली होती. अंतिम फेरीत त्याला ११ व्या क्रमांकावर राहावे लागले. अंतिम फेरीच्या पहिल्या संधीला इंदरजितने १९.५२ मीटर गोळा टाकला. त्याचा दुसरी फेकी फाऊल झाली. तिसऱ्या संधीत त्याने १८.६८ मी. चर कामगिरी केली. पुरुषांच्या २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीत बालजिंदरने रविवारी ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या ५१ स्पर्धकांमध्ये १२ वा क्रमांक संपादन करताना १ तास २१ मिनिटे ४४ सेकंदांची वेळ नोंदविली. ही त्याची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ वेळ आहे. याव्यतिरिक्त भारताचे गुरमित सिंह (१ तास २५ मि. २२ से.) आणि चंदन सिंह (१ तास २६ मि. ४० से.) अनुक्रमे ३६ व ४२ व्या क्रमांकावर राहिले.(वृत्तसंस्था)