शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

भारताची नेपाळवर २-० गोलने मात

By admin | Published: June 07, 2017 12:44 AM

भारतीय फुटबॉल संघाने किर्गिस्तानविरुद्ध होणाऱ्या एएफसी आशिया चषक पात्रता फेरीची भक्कम तयारी करताना मंगळवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात नेपाळचा २-० ने पराभव केला

मुंबई : भारतीय फुटबॉल संघाने किर्गिस्तानविरुद्ध होणाऱ्या एएफसी आशिया चषक पात्रता फेरीची भक्कम तयारी करताना मंगळवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात नेपाळचा २-० ने पराभव केला. फिफा क्रमवारीत भारत १०० व्या तर नेपाळ १६९ व्या स्थानावर आहे. भारतीय खेळाडूंनी या सामन्यावर बराच वेळ वर्चस्व गाजविले. खाते उघडण्यासाठी मात्र उत्तरार्धातील १५ मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. बचावफळीतील संदेश झिंगण याने पहिला गोल केला. सामना संपायला ११ मिनिटे शिल्लक असताना मिडफिल्डर जेजे लालपेखलुआ याने आणखी एक गोल नोंदवित विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात स्टार स्ट्रायकर सुनील छेत्रीसह काही दिग्गजांना विश्रांती देत कोच स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी युवा खेळाडूंना संधी दिली. भारताने विजय नोंदविला तरी विजयावर कोच समाधानी नव्हते. आक्रमक फळीतील रॉबिनसिंग याने अनेक संधी गमविल्या. शिवाय इतर खेळाडूंकडूनही अनेक चुका झाल्या. भारताला १३ जून रोजी बेंगळुरु येथे किर्गिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. (वृत्तसंस्था)