शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

भारताची पाकवर मात

By admin | Published: August 18, 2014 2:21 AM

मैत्रीपूर्ण मालिकेतील रविवारी बंगळुरूतील फुटबॉल स्टेडियममध्ये खेळलेल्या पहिल्या सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाचा १-०ने पराभव केला

बंगळुरू : भारत आणि पाकिस्तानदरम्यान २३ वर्षांखालील फुटबॉलपटूंच्या दोन सामन्यांच्या मैत्रीपूर्ण मालिकेतील रविवारी बंगळुरूतील फुटबॉल स्टेडियममध्ये खेळलेल्या पहिल्या सामन्यात यजमान संघाने पाहुण्या संघाचा १-०ने पराभव केला. सामन्यात ४४व्या मिनिटाला रॉबिन सिंगने कर्णधार सुनील छेत्रीच्या क्रॉसवर हेडरद्वारा नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. रॉबिनचा हेडर बारला लागला, पण चेंडूने गोल रेषा ओलांडली होती. भारताला या लढतीत मोठ्या फरकाने विजय नोंदविण्याची संधी होती, पण भारतीय खेळाडूंनी गोल नोंदविण्याच्या अनेक नामी संधी गमाविल्या. मालिकेतील दुसरा सामना २० आॅगस्ट रोजी खेळला जाणार आहे.रॉबिनला मध्यांतरानंतर दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखविण्यात आल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर भारतीय संघाला १० खेळाडूंसह खेळावे लागले, पण भारताने बचाव भक्कम राखताना पाकला बरोबरी साधण्याची संधी दिली नाही. भारत आणि पाक यांच्यात २००५मध्ये फुटबॉल मालिका खेळली होती. त्या वेळी भारताने पाक दौरा केला होता. (वृत्तसंस्था)