शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

भारत-इंग्लंड कसोटीचा खर्च करण्याची तयारी आहे काय!

By admin | Published: November 03, 2016 4:35 AM

बीसीसीआयने बुधवारी आयोजनाचा खर्च आपण स्वत: उचलू शकाल काय, अशा आशयाची विचारणा या पत्राद्वारे केली आहे.

मुंबई : भारत-इंग्लंड यांच्यात आयोजित पाच कसोटी सामन्यांचे आयोजन करणाऱ्या पाचही राज्य संघटनांना बीसीसीआयने बुधवारी आयोजनाचा खर्च आपण स्वत: उचलू शकाल काय, अशा आशयाची विचारणा या पत्राद्वारे केली आहे.याबाबतचे वृत्त खरे आहे काय, असे विचारताच सूत्रांनी स्पष्ट केले, की आम्ही आयोजन करणाऱ्या पाचही कसोटी केंद्रांना पत्राद्वारे विचारणा केली. खर्च उचलण्याची आपली तयारी कळवावी, असे सुचविले आहे. सौराष्ट्र, आंध्र, पंजाब, मुंबई आणि तमिळनाडू या राज्य संघटनांना इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांचे आयोजन क्रमश: राजकोट, विशाखापट्टणम, मोहाली, मुंबई आणि चेन्नई येथे करायचे आहे. (वृत्तसंस्था)>सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीने बीसीसीआयशी संलग्न राज्य संघटनांना बोर्डाकडून मिळणाऱ्या निधीचा वापर करण्यास मज्जाव केला आहे. लोढा समितीच्या शिफारशी अमलात आणणाऱ्या आदेशाची बोर्डाकडून अंमलबजावणी होईस्तोवर निधी वापरास बंदी आहे. बीसीसीआयचे कामकाज पाहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आॅडिटरची नियुक्ती केली आहे. लोढा समितीच्या परवानगीशिवाय मोठे निर्णय घेण्यास बंदी असल्याने इंग्लंड दौऱ्याबद्दल बीसीसीआयने ईसीबीसोबत अद्यापही समझोता करार (एमओयू) केलेला नाही. आम्ही पूर्वपरवानगीशिवाय करारावर स्वाक्षरी करू शकत नसल्याचे सूत्रांचे मत आहे.