शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

भारताकडून जर्मनीला पराभवाची सव्याज परतफेड; शूटआऊटमध्ये जर्मनीवर ३-० ने विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 8:30 AM

फेलिसिया वाइडमॅनने २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत जर्मनी आघाडी मिळवून दिली. 

भुवनेश्वर : एफआयएच प्रो लीग हॉकीच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने शूट आउटपर्यंत रंगलेल्या सामन्यात जर्मनीचा ३-० ने पराभव केला. पहिल्या सामन्यात पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा काढण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. या दोन संघांत झालेल्या पहिल्या सामन्याप्रमाणे हा सामनाही निर्धारित वेळत १-१ ने बरोबरीवर होता. मात्र, यावेळी भारतीय महिलांनी पेनल्टी शूट आउटमध्ये चमकदार कामगिरी करत पहिल्या तीनही प्रयत्नात गोलजाळीचा अचूक वेध घेतला, तर जर्मनीला मात्र भारतीय गोलकीपर सविता पुनियाचा अभेद्य बचाव एकदाही भेदता आला नाही.

तत्पूर्वी, फेलिसिया वाइडमॅनने २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत जर्मनी आघाडी मिळवून दिली.  त्यानंतर ४० व्या मिनिटाला भारताच्या निशाने मैदानी गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. या सामन्यात भारतीय संघाने विजयसोबतच बोनस गुणांची कमाई केली. जर्मनीला मात्र एका गुणावरच समाधान मानावे लागले. भारताचा पुढचे दोन सामने याच मैदानावर २ आणि ३ एप्रिलला इंग्लंडविरुद्ध होणार आहेत.

टॅग्स :Hockeyहॉकी