शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

आफ्रिदीच्या भारतीय चाहत्याला अटक

By admin | Published: December 22, 2016 12:22 AM

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचा चाहता असलेल्या रिपन चौधरी याला अटक करण्यात आली आहे. चौधरी याने आसाममधील

कराची : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचा चाहता असलेल्या रिपन चौधरी याला अटक करण्यात आली आहे. चौधरी याने आसाममधील एका सामन्यात आफ्रिदीची जर्सी घातली होती. त्याबाबत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. त्यामुळे चौधरीला अटक केली आहे. याबाबत आफ्रिदीने निराशा व्यक्त केली. एका पाकिस्तानी वृत्तपत्रात आफ्रिदीने म्हटले की, ‘या प्रकारची घटना योग्य नाही. क्रिकेट सोबत राजकारण होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, ज्याप्रमाणे पाकिस्तानात भारतीय क्रिकेटपटूंचे चाहते आहेत. त्याचप्रमाणे भारतातही आहेत. ’’फेब्रुवारीत विराट कोहलीच्या चाहत्याला पाकिस्तानात दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. (प्रतिनिधी)