शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भारतीय स्क्वॅश टीम प्रशिक्षकांविना

By admin | Published: July 21, 2014 2:01 AM

ग्लास्गो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय स्क्वॅश संघ राष्ट्रीय प्रशिक्षक साईरस पोचा यांच्याविनाच रवाना झाला आहे़

नवी दिल्ली : ग्लास्गो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय स्क्वॅश संघ राष्ट्रीय प्रशिक्षक साईरस पोचा यांच्याविनाच रवाना झाला आहे़ त्यामुळे खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे़ प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे़ गेल्या दशकभरापासून राष्ट्रीय प्रशिक्षकाची भूमिका निभावणारे साईरस पोचा गत महिन्यात आशियाई टीम चॅम्पियनशिपसाठी संघासोबत गेले होते़ मात्र, शुक्रवारी ग्लास्गोला रवाना झालेल्या नऊ सदस्यीय टीमसोबत ते गेले नाहीत़ स्क्वॅश स्पर्धेला गुरुवापासून प्रारंभ होणार आहेत़ द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पोचा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, काय झाले मला काहीच माहीत नाही़ या प्रकरणावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही़ मला आता केवळ एवढेच म्हणायचे आहे की, राष्ट्रकुलसारख्या प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या स्पर्धेसाठी मला संघासोबत जाता आले नाही, याची खंत आहे़ विशेष म्हणजे ग्लास्गोला गेलेल्या टीमसोबत मलेशियाचे परदेशी प्रशिक्षक सुब्रमण्यम सिंगारावेलू आणि महिला प्रशिक्षक भुवनेश्वरी कुमारी यांना पाठविण्यात आले आहे़ फिजिओथेरपिस्ट ग्रीम एवेरॉर्डही संघासोबत गेले आहेत़ ग्लास्गोहून एका खेळाडूने वृत्तसंस्थेला सांगितले की, साईरस आमच्यासोबत असते तर चांगले झाले असते़ आम्हाला सध्या त्यांची उणीव भासत आहे़ ते राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक असल्यामुळे त्यांनी आमच्यासोबत यायला हवे होते़ मात्र, ते का सोबत आले नाहीत हे आम्हाला माहीत नाही़ (वृत्तसंस्था)