शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भारतीयांचा डबल धमाका

By admin | Published: October 10, 2016 4:25 AM

रशियन ओपन बॅडमिंटन ग्रां-प्रीमध्ये भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करीत २ गटांमध्ये विजेतेपद पटकावले. महिला एकेरीत शिवानी

व्लादिवोस्तोवाक : रशियन ओपन बॅडमिंटन ग्रां-प्रीमध्ये भारताच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करीत २ गटांमध्ये विजेतेपद पटकावले. महिला एकेरीत शिवानी गड्डे हिने, तर मिश्र दुहेरीत एन. सिक्की रेड्डी-प्रणव चोपडा यांच्या जोडीने बाजी मारली.महिला गटामध्ये चौथे मानांकन लाभलेल्या शिवानीने विजेतेपदाची दावेदार मानल्या गेलेल्या रशियाच्या येवगेनिया कोसेत्सकाया हिला अंतिम फेरीत अवघ्या २६ मिनिटांत धूळ चारली. ही लढत २१-१०, २१-१३ अशी जिंकून तिने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.चुरशीच्या लढतीत वालेरिया सोरोकिना-व्लादिमीर इवानोव या रशियन जोडीला २१-१७, २१-१९ असे नमवून सिक्की-प्रणव जोडीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले. भारताच्याच सिरील वर्मा याला मात्र पुरुष एकेरीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एका तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या आणि ३ गेमपर्यंत ताणल्या गेलेल्या फायनलमध्ये तो २१-१६, १९-२१, १०-२१ असा पराभूत झाला. (वृत्तसंस्था)