शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

भारताचा लाओसवर धमाकेदार विजय

By admin | Published: June 08, 2016 4:29 AM

स्ट्रायकर जे. जे. लालपेखलुआ याने केलेल्या शानदार २ गोलच्या जोरावर भारताने पिछाडीवरून बाजी मारताना लाओसचा ६-१ असा फडशा पाडला.

गुवाहाटी : स्ट्रायकर जे. जे. लालपेखलुआ याने केलेल्या शानदार २ गोलच्या जोरावर भारताने पिछाडीवरून बाजी मारताना लाओसचा ६-१ असा फडशा पाडला. या धमाकेदार विजयासह भारताने २०१९मध्ये होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत जागा निश्चित केली. इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दमदार सुरुवात केलेल्या लाओसने १६व्या मिनिटाला खोनेशावाना शिहावोंगने केलेल्या गोलच्या जोरावर १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर यजमान भारताने एकहाती वर्चस्व राखताना लाओसला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.लालपेखलुआ याने ४२व्या आणि ७४व्या मिनिटाला गोल करून भारताच्या विजयात निर्णायक कामगिरी केली. तर, सुमीत पस्सी (४५वे मिनीट), संदेश झिंगन (४९वे मिनीट), मोहंमद रफिक (८३वे मिनीट) आणि पदार्पण करणारा फुलगांको कारडोजो (८७वे मिनीट) यांनी प्रत्येकी एक गोल करताना भारताच्या विजयाला हातभार लावला. विशेष म्हणजे, भारताने घरच्या मैदानावर व विदेशात झालेल्या दोन सत्रांच्या या लढतीत एकूण गुणसंख्येच्या जोरावर ७-१ अशी बाजी मारली. (वृत्तसंस्था)