शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

पहिला दिवस भारताचा

By admin | Published: January 21, 2016 3:26 AM

मलेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू, श्रीकांत, अजय जयराम, शुभंकर डे, बी. साईप्रणीत, समीर वर्मा यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात

पेनांग : मलेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू, श्रीकांत, अजय जयराम, शुभंकर डे, बी. साईप्रणीत, समीर वर्मा यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली. दुहेरीतही ज्वाला व अश्विनी या जोडीने विजयी सुरुवात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेनंतर दोन आठवड्यांतच या ग्रां. प्रि. स्पर्धेला सुरुवात झाली. सिंधूने स्वित्झर्लंडच्या कबरिना जाकेटवर २१-१७, २१-१६ अशी मात केली. तर श्रीकांतने मलेशियाच्या वेइ फेंग चोंगला २१-१७, २१-११ असे नमवून आगेकूच केली.अजय जयरामने जपानच्या ताकुमा यूएडा याला २१-१९, २१-११; तर जपानच्या १२व्या मानांकित शो ससाकी याला समीर वर्मा याने २१-१८, २१-१८ असे पराभूत केले. साईप्रणीतने मलेशियाच्या शाहजान शाह मिसफाहुलवर २१-१३, २१-१५, तर शुभंकर डे याने थायलंडच्या केंटाफोन वांगचारोएनवर २१-१९, २१-१६ असा विजय मिळविला. दुहेरीत ज्वाला व अश्विनी यांनी मलेशियाच्या मेई कुआन चो व ली मेंग यिआन या जोडीवर २१-१४, १४-२१, २५-२३ अशी मात करून दुसरी फेरी गाठली.