शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

भारताचे वर्ल्ड टीम बिलियर्डवर वर्चस्व

By admin | Published: August 16, 2014 12:06 AM

पंकज अडवाणी याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारत ‘ब’ संघाने येथे पार पडलेल्या पहिल्या वर्ल्ड टीम बिलियर्ड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

ग्लास्गो : पंकज अडवाणी याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारत ‘ब’ संघाने येथे पार पडलेल्या पहिल्या वर्ल्ड टीम बिलियर्ड स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले, तर भारत ‘अ’ संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अडवाणीसह, रुपेश शाह, देवेंद्र जोशी आणि अशोक शांदील्या यांचा समावेश असलेल्या विजयी संघाने ही लढत ५-४ अशा फरकाने जिंकली. आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स अ‍ॅण्ड स्नूकर फेडरेशन (आयबीएसएफ) यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विजयामुळे अडवाणी याने जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. अव्वल दहामध्ये स्थान मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला. या विजयाबाबत अडवाणी म्हणाला, स्वातंत्र्यदिनी भारतासाठी सुवर्ण जिंकणे, हे स्वप्नपूर्तीसारखे आहे. बेस्ट आॅफ नऊ अशा या लढतीत अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. एक तास चाललेल्या या सामन्यात भारत ‘अ’ संघाने २-१ अशी आघाडी घेतली होती. ‘अ’ संघात आलोक कुमार, बी. भास्कर, सौरभ कोठारी आणि धु्रव सितवाला यांचा समावेश होता. या संघाला आघाडी टिकवून ठेवण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)