शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

भारतातील युवा वर्ल्डकप भव्यदिव्य असेल : फिफा

By admin | Published: March 20, 2017 12:13 AM

भारतात होणारा १७ वर्षाखालील फुटबॉल वर्ल्डकप भव्यदिव्य असेल, असे आश्वासन फिफाचे स्पर्धा प्रमुख जेमी यार्जा यांनी दिले.

नवी दिल्ली : भारतात होणारा १७ वर्षाखालील फुटबॉल वर्ल्डकप भव्यदिव्य असेल, असे आश्वासन फिफाचे स्पर्धा प्रमुख जेमी यार्जा यांनी दिले. भारत आतापर्यंत सर्वात मोठ्या आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या फुटबॉल स्पर्धेची तयारी करीत आहे. ६ ते २८ आॅक्टोबर दरम्यान भारतातील सहा शहरात ही स्पर्धा होत आहे. खंडप्राय देश व सांस्कृतिकभिन्नतेमुळे आयोजनात सुरवातीला अनेक अडथळे आले, परंतु यावर आता मात करण्यात आली.यार्जा म्हणाले की, भारत आकाराने मोठा देश आहे. शिवाय येथे प्रादेशिक भिन्नता इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की, वेगवेगळया स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधणे आव्हानात्मक होते. स्पर्धा स्थळे खूप अंतरावर असल्याने प्रवासही खूप करावा लागतो. परंतु आता मला खात्री आहे की, ही स्पर्धा भव्यदिव्य स्वरुपात यशस्वी होईल.’