शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

IPL 10 - निराश ए. बी. डिव्हिलियर्स मायदेशी रवाना

By admin | Published: May 09, 2017 1:56 PM

आयपीएलचे दहावे पर्व आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. स्पर्धेतील प्लेऑफचे संघ कोणते असतील, हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - आयपीएलचे दहावे पर्व आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. स्पर्धेतील प्लेऑफचे संघ कोणते असतील, हे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे दहाव्या स्तत्रातून आरसीबीला प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. आरसीबीला13 सामन्यात 10 पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. संघाच्या या निराशजनक कामगिरीनंतर ए. बी. डिव्हिलियर्स मायदेशी रवाना झाला आहे. ट्विटरवरुन त्याने ही माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये आरसीबीच्या दहाव्या सत्रातील कामगिरीवर निराश असल्याचे त्याने सांगितले. या सत्रात आम्हाला कठीण गेलं असले तर याधून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. याचा फायदा पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत होईल अशी आशा आहे. मी आनंदी आहे जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी कुटुंबा समवेत आहे.

 

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या आयपीएल मोसमातील निराशाजनक कामगिरीबद्दल बंगळुरुवासियांची आणि संघाच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. विराट कोहलीने संघाच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात पराभव पत्करावा लागल्यानंतर कोहलीने ट्विटरवरुन संघाच्या चाहत्यांची आणि समर्थकांची माफी मागितली. संघ पराभूत होत असतानाही संघाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे विराट कोहलीने आभार मानले. आरसीबीमध्ये महान खेळाडूंची नावे आहेत, विराट कोहली, ख्रिस गेल, ए. बी. डिव्हीलियर्स, शेन वॅटसन या दिग्गज खेळाडूंपैकी एक जणही चालू शकला नाही. गोलंदाजीतही निराशाच झाली. आरसीबीने ज्याप्रमाणे एकापाठोपाठ एक सामने हरले ते पाहता, केवळ स्टार खेळाडू संघात असले तर ते सामने जिंकून देतील, याची खात्री देता येत नाही. गेल्यावर्षीचा उपविजेता असलेला आरसीबी संघ यंदा तळाच्या स्थानावर आहे. 

 Thanks to the @RCBTweets fans for all the unconditional love and support this season as well. Sorry we couldn"t play up to our standards.

— Virat Kohli (@imVkohli) May 7, 2017