शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

'Javelin ek prem katha': नीरज चोप्राची Ad क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री; पाहा Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 11:37 AM

Tokyo Olympic मध्ये नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत मिळवलं होतं सुवर्ण पदक. नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्यानं आता जाहिरात क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 

ठळक मुद्देTokyo Olympic मध्ये नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत मिळवलं होतं सुवर्ण पदक.नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्यानं आता जाहिरात क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत भारतालासुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा स्टार बनला आहे. अनेकांनी त्याच्या मेहनतीचं कौतुकही केलं होतं. ऑलिम्पिक स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये पहिल्यांदा भारतालासुवर्ण पदक मिळालं होतं. परंतु आता नीरज चोप्रानं जाहिरात क्षेत्रातही धमाकेदार एन्ट्री केली आहे. 

नीरज चोप्रानं जाहिरात क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिल आहे. रविवारी आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला (IPL 2021) सुरूवात झाली. IPL च्या सामन्यापूर्वी नीरज चोप्राची नवी जाहिरातही प्रदर्शित करण्यात आली. नीरज चोप्रा आता क्रेडिट कार्ड पेमेंट अॅप CRED च्या जाहिरातीत झळकला आहे.  नीरज चोप्रानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचा एक व्हिडीओही जारी केला आहे. या जाहिरातीत नीरज चोप्राला निरनिराळ्या रुपात दाखवण्यात आलं आहे. सोन्याचे दर वाढले आहेत, मी तुला स्टार बनवेन असं तो यात म्हणताना दिसत आहे. यापूर्वी CRED नं भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडसोबतही जाहिरात केली होती. यामध्ये राहुल द्रविडलाही राग येत असल्याचं दाखवलं होतं. यापूर्वी नीरज चोप्रा भारतीय हॉकी टीमचा गोलकिपर पीआर श्रीजेशसह कौन बनेगा करोडपतीमध्येही झळकला होता. यामध्ये त्यानं बिग बी अमिताभ बच्चन (BigB Amitabh Bachchan) यांना हरयाणवी भाषा शिकवताना दिसला होता. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Gold medalसुवर्ण पदकAmitabh Bachchanअमिताभ बच्चनKaun Banega Crorepatiकौन बनेगा करोडपतीIndiaभारतHockeyहॉकी