शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

करुण नायरला कसोटी संघात पुनरागमनाचे वेध

By admin | Published: July 12, 2017 12:38 AM

विक्रमी त्रिशतकी खेळी करणाऱ्या करुण नायरला कसोटी संघाचे वेध लागले आहेत.

नवी दिल्ली : विक्रमी त्रिशतकी खेळी करणाऱ्या करुण नायरला कसोटी संघाचे वेध लागले आहेत. या महिन्याअखेरीस भारतीय ‘अ’ संघासोबत द. आफ्रिका दौऱ्यावर जात असून चांगली कामगिरी करीत तो राष्ट्रीय संघात परतू इच्छितो.नायरला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. त्याच्या जागी रोहित शर्माची निवड झाली. इंग्लंडविरुद्ध ३०३ धावा ठोकल्यापासून नायरने केवळ चारच डाव खेळले. तो म्हणाला, ‘निवड समिती आणि संघव्यवस्थापनाचा निर्णय सर्वतोपरी आहे. सध्या भारतीय अ संघाच्या द. आफ्रिका दौऱ्याकडे लक्ष केंद्रित केले असून माझ्यासाठी हा नवा अनुभव असेल. याआधी द. आफ्रिकेला गेलो नसल्याने तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कठोर सराव करीत आहे. २५ वर्षांच्या करुणने आतापर्यंत सहा कसोटी सामन्यांतील सात डावांमध्ये ३७४ धावा केल्या.(वृत्तसंस्था)