शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

बीसीसीआय बैठकीपासून श्रीनिवासन यांना दूर ठेवा

By admin | Published: August 28, 2015 1:16 AM

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी याचिका दाखल करणारे क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी कोलकाता येथे उद्या शुक्रवारी होणाऱ्या कार्य समितीच्या

नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी याचिका दाखल करणारे क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी कोलकाता येथे उद्या शुक्रवारी होणाऱ्या कार्य समितीच्या बैठकीत भाग घेण्यापासून रोखा, असे आवाहन केले आहे. या संदर्भात वर्मा यांनी बोर्डाचे कायदेशीर सल्लागार यू. एन. बॅनर्जी तसेच कार्य समितीच्या सर्वच सदस्यांना पत्र लिहिले आहे.सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारी आणि २१ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्णयाचा हवाला देऊन नियमांची पायमल्ली होऊ नये, असे वर्मा म्हणाले. न्यायालयाने श्रीनिवासन यांना बैठकीत सहभागी होण्यापासून रोखले होते. श्रीनिवासन यांनी ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर कोर्टाने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)