शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बॅडमिंटनमध्ये किदांबी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By admin | Published: August 15, 2016 7:28 PM

किदांबी श्रीकांतनं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जैन ओ जॉरगेंसेनवर सरळ सेटमध्ये 21-19, 21-19 अशी मात केली आहे.

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. १५ - बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी स्पर्धेत किदांबी श्रीकांतनं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जैन ओ जॉरगेंसेनवर सरळ सेटमध्ये 21-19, 21-19 अशी मात केली आहे. या विजयामुळे श्रीकांतनं क्वॉर्टर फायलनमध्ये स्वतःचं नाव निश्चित केलं आहे. आता त्याचा सामना चीनच्या लीन डेनसोबत होणार आहे. दुस-या सेटमध्ये डेन्मॉर्कच्या खेळाडूनं जोरदार सुरुवात केली होती. त्यावेळी बचावात्कमरीत्या श्रीकांतनी तिस-या मिनिटाला 5-3 अशी गुण मिळवले. त्यानंतर चांगली कामगिरी करत श्रीकांतनं 2 गुण मिळवून धावसंख्या 7-4 अशी केली. तोपर्यंत डेन्मॉर्कच्या जैन- ओ कोनं दोन गुण मिळवले.

आठव्या मिनिटाला जैन-ओनं बरोबरी साधली. श्रीकांतनं जबरदस्त कामगिरीच्या जोरावर 3 गुण मिळवून 17-17 धावसंख्या केली. त्यानंतर श्रीकांतनं 20-18 असे गुण मिळवले. दुस-या सेटमध्ये श्रीकांतनं 21-19 असे गुण मिळवले. त्यामुळे त्याचा क्वॉर्टर फायनलमधील स्थान निश्चित झालं आहे.