लोकल
By admin | Published: January 02, 2015 12:20 AM
ंअहलावतचे शतक : िवदभार्ला तीन गुण
ंअहलावतचे शतक : िवदभार्ला तीन गुण२३ वषेर् गटाची सी. के. नायडू चषक िक्रकेट स्पधार्नागपूर : पिहल्या डावात आघाडी िमळिवणार्या िवदभर् संघाने कनर्ल सी. के. नायडू चषक २३ वषेर् गटाच्या िक्रकेट सामन्यात रेल्वेिवरुद्ध तीन गुणांची कमाई केली. व्हीसीएच्या िसव्हील लाईन्स स्टेिडयममध्ये हा सामना गुरुवारी संपला.शहानवाज खानने तीन बळी घेत रेल्वेला ३०९ धावांवर बाद केले. त्यानंतर िवदभार्च्या दुसर्या डावांत धमेर्ंद्र अहलावत याने नाबाद शतक ठोकले. बुधवारीं प्रकाश यादवच्या शतकामुळे रेल्वे संघाने सामन्यात भक्कम िस्थती िनमार्ण केली होती पण अखेरच्या िदवशी िवदभार्च्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत रेल्वेच्या फलंदाजांना पाठोपाठ तंबूत पाठिवले. िवदभर् संघाला अखेरच्या िदवशी िकमान ४८ षटके फलंदाजी करायची होती. त्यात अनेकांनी सराव केला. अहलावतने १०१ चेंडूंत १०० धावा ठोकल्या. त्यामुळे िवदभार्ने ५ बाद २६३ इतकी मजल गाठली होती.(क्रीडा प्रितिनधी)...........................................................डीआरएम चॅलेंज िक्रकेट सामने उद्यापासूननागपूर: मध्य रेल्वेच्या िवभागीय क्रीडा संघटनेच्या यजमानपदाखाली रेल्वे कमर्चार्यांचा सहभाग असलेल्या २० व्या डीआरएम चॅलेंज चषक आंतर िडपाटर्मेंट िक्रकेट सामन्यांचे आयोजन उद्या िद.३ पासून अजनीच्या नव्या स्टेिडयममध्ये होत आहे. रेल्वेच्या प्रिसद्धीपत्रकानुसार डीआरएम ओ. पी. िसंग हे सकाळी १० वाजता स्पधेर्चे उद्घाटन करतील. स्पधेर्त १२ संघांचा सहभाग असून सवर् संघांची दोन गटात िवभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील आघाडचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सलामीचा सामना पसर्नल एकादशिवरुद्ध टीआरएस एकादश यांच्यात खेळिवला जाईल. स्पधेर्तील सामनावीराचे पुरस्कार अक्षय ढोके स्मृती ट्रस्टच्यावतीने पुरस्कृत करण्यात येत आहेत. (क्रीडा प्रितिनधी)..................