शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

लोढा समिती वेळच देत नाही : ठाकूर

By admin | Published: December 22, 2016 12:25 AM

बीसीसीआयने न्या. आर. एन. लोढा पॅनलने सुचविलेल्या ८० टक्के शिफारशी लागू केल्या आहेत. तीन-चार शिफारशींवर चर्चा करण्यासाठी

जयपूर : बीसीसीआयने न्या. आर. एन. लोढा पॅनलने सुचविलेल्या ८० टक्के शिफारशी लागू केल्या आहेत. तीन-चार शिफारशींवर चर्चा करण्यासाठी समिती २ महिन्यांपासून भेटीची वेळच देत नसल्याची तक्रार बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बुधवारी केली.राजस्थान विद्यापीठाच्या विधी कॉलेजच्या विद्यार्थी सोहळ्यात बोलताना ठाकूर म्हणाले, ‘बीसीसीआयने लोढा समितीच्या ८० टक्के शिफारशी तंतोतंत लागू केल्या. तीन-चार शिफारशी लागू करणे शक्य नाही. यावर चर्चा करण्यासाठी समितीने पॅनलकडे वेळ मागितला. पॅनल दोन महिन्यांपासून आम्हाला वेळ देत नाही, अशी स्थिती आहे.’ बीसीसीआयने भूतकाळात शानदार काम केल्याचा उल्लेख त्यांनी केला. (वृत्तसंस्था)विराट कोहली याला वन-डे संघाचा कर्णधार करण्याची मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली. यावर ठाकूर म्हणाले, ‘भारताचे वैशिष्ट्य असे की ज्या व्यक्तीने कधी क्रिकेट खेळले नाही अशी व्यक्ती कुणा एकाला कर्णधार बनविण्याची मागणी करते. कुणी क्रिकेटवर भाष्य करतो, तर कुणी बीसीसीआय त्यांच्या सल्ल्यानुसार चालविण्याची मागणी करतो.’