शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपदावरून हटवा : मार्टिन क्रो

By admin | Published: August 15, 2014 12:25 AM

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला कर्णधारपदावरून हटविण्यात यावे, असे मत न्यूझीलंडचा माजी फलंदाज मार्टिन क्रो याने व्यक्त केले आहे़

वेलिंग्टन : इंग्लंडविरुद्ध सुरूअसलेल्या कसोटी मालिकेतील गचाळ कामगिरीनंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला कर्णधारपदावरून हटविण्यात यावे, असे मत न्यूझीलंडचा माजी फलंदाज मार्टिन क्रो याने व्यक्त केले आहे़ क्रो म्हणाला, धोनी कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला तरीही भारतीय संघ त्याच्याविना चांगली कामगिरी करेल़ तो सध्या कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून अपयशी ठरला आहे़ धोनीच्या कर्णधारपदाखाली विदेशात आणखी एक मालिका गमावण्याची शक्यता आहे़ क्रो पुढे म्हणाला, धोनीची रणनीती केवळ मर्यादित षटकांच्या सामन्यात यशस्वी होते़ त्यामुळे त्याने आता कसोटीऐवजी पुढील वर्षी आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर आपले लक्ष्य केंद्रित करावे़ हेच त्याच्यासाठी योग्य ठरेल, असेही क्रो याने सांगितले़ (वृत्तसंस्था)