शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
3
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
4
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
5
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
7
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
8
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
9
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
10
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
11
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
12
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
13
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
14
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
16
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
17
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
18
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
19
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
20
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन

मनिका - मौमाचे आव्हान संपुष्टात

By admin | Published: June 03, 2017 12:45 AM

श्व टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत पोहोचून इतिहास रचलेल्या भारताच्या मनिका बत्रा - मौमा दास यांचे स्पर्धेतील

डसेलफोर्ड : विश्व टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत पोहोचून इतिहास रचलेल्या भारताच्या मनिका बत्रा - मौमा दास यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मनिका - मौमा यांना बलाढ्य चीनच्या डिंग निंग - ल्यू शिवेन यांच्याविरुध्द पराभवास सामोरे जावे लागले. यासह भारतीय जोडीचे आव्हानही संपुष्टात आले. चीनच्या अग्रमानांकीत आणि द्वितीय मानांकीत अनुक्रमे डिंग आणि ल्यू त्यांनी जबरदस्त वर्चस्व राखताना भारतीय जोडीला पुनरागमनाची एकही संधी न देता सरळ चार गेममध्ये ११-७, ११-७, ११-१, ११-३ असे नमवले. या शानदार विजयासह चीनच्या जोडीने उपांत्य फेरीत धडक मारली. दरम्यान, उप-उपांत्यपूर्व फेरीत मिळालेल्या वॉकओव्हरनंतर मनिका - मौमा यांनी अंतिम ८ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय जोडी ठरली होती. दुसरीकडे, पुरुष एकेरीत भारताचा स्टार खेळाडू शरथ कमल अव्वल ३२ खेळाडूंमध्ये चीनच्या लिन गाओयुआनविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे. शरथच्या रुपाने स्पर्धेत भारताचे एकमेव आव्हान शिल्लक राहिले आहे. त्यामुळे शरथच्या कामगिरीवर भारतीयांचे विशेष लक्ष असेल. (वृत्तसंस्था)