शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

ऑलिम्पिकमध्ये मनप्रीत व मेरी कोम भारताचे ध्वजवाहक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 10:58 AM

भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) या स्पर्धेच्या आयोजन समितीला आपला निर्णय कळविला आहे.

नवी दिल्ली : सहावेळची विश्वचॅम्पियन व लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेता बॉक्सर एमसी मेरी कोम व पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग २३ जुलैपासून टोकियोमध्ये प्रारंभ होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचे ध्वजवाहक असतील. या स्पर्धेत भारतातर्फे पदकाचा सर्वात मोठ्या दावेदारांपैकी मल्ल बजरंग पूनिया ८ ऑगस्टला समारोप समारंभात भारतीय ध्वजवाहकाची भूमिका बजावेल.

भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) या स्पर्धेच्या आयोजन समितीला आपला निर्णय कळविला आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रथमच भारताचे दोन ध्वजवाहक (एक पुरुष व एक महिला) राहणार आहे. आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी अलीकडेच आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी ‘लैंगिक समानता’ निश्चित करण्यासाठी याची माहिती दिली होती.  मेरी कोम म्हणाली, ‘माझ्यासाठी हा महत्त्वाचा क्षण असेल.’, 

 

 

टॅग्स :Mary Komमेरी कोम