शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

मारिनविरुद्धच्या लढती अटीतटीच्या होतील : सिंधू

By admin | Published: November 11, 2016 1:06 AM

विश्वक्रमवारीत नंबर वन असलेली आॅलिम्पिक सुवर्ण विजेती स्पेनची कॅरोलिना मारिन हिच्याविरुद्ध प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये, तसेच भविष्यातही लढती अतिशय संघर्षपूर्ण होतील

भोपाळ : विश्वक्रमवारीत नंबर वन असलेली आॅलिम्पिक सुवर्ण विजेती स्पेनची कॅरोलिना मारिन हिच्याविरुद्ध प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये, तसेच भविष्यातही लढती अतिशय संघर्षपूर्ण होतील, असा विश्वास रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिने गुरुवारी व्यक्त केला.मारिनने रिओ आॅलिम्पिकच्या अंतिम सामन्यात सिंधूचा पराभव करीत सुवर्ण जिंकले होते. मध्य प्रदेश सरकारने रौप्य जिंकल्याबद्दल सिंधूचा आज सत्कार केला. या सोहळ्यात बोलताना सिंधू म्हणाली,की मारिन आणि माझ्यात लढती पुन्हापुन्हा व्हाव्यात, अशी चाहत्यांची अपेक्षा असेल. असे झाल्यास भविष्यातील लढती अटीतटीच्या होतील.रिओनंतर आयुष्यात झालेल्या बदलांबाबत सिंधू म्हणाली, की रिओपासून आयुष्यात फार बदल झाले. रौप्य जिंकल्यानंतर चाहत्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या. खेळाचा स्तर उंचाविण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये तुला स्वत:ला तसेच सायनाला अपेक्षेपेक्षा कमी किंमत मिळाल्याबद्दल काय वाटते, असे विचारताच ती म्हणाली, की मी याबाबत अधिक विचार करीत नाही. मी केवळ खेळावर लक्ष केंद्रित करीत आहे. खेळात अधिक कोचेस असावेत, या मुद्यावर सहमती दर्शवित सिंधू म्हणाली, ‘केवळ कोचेस नव्हे, तर फिजिओ आणि प्रशिक्षकदेखील हवे.