शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
4
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
6
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
7
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
8
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
9
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
10
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
11
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
12
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
13
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
14
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
15
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
16
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
17
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
18
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
19
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले

मेस्सीच्या २ गोलने बार्सिलोना विजयी

By admin | Published: September 21, 2015 11:48 PM

लियोनेल मेस्सीने केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने लेवांटे संघाचा ४-१ असा दणदणीत पराभव करताना लिगा फुटबॉलमध्ये आतापर्यंतच्या चारही

माद्रिद : लियोनेल मेस्सीने केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने लेवांटे संघाचा ४-१ असा दणदणीत पराभव करताना लिगा फुटबॉलमध्ये आतापर्यंतच्या चारही सामन्यांत विजय मिळविण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला.युरोपियन चॅम्पियन संघ आता रियाल माद्रिद, विलारीयाल आणि सेल्टा विगो यांच्यापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे, तर एटलेटिको माद्रिद त्यांच्यापेक्षा तीन गुणांनी मागे आहे.मेस्सीने दोनदा पेनल्टीवर गोल करण्याची संधी हुकवली; परंतु त्याने चुकी सुधारताना दोन गोल केले. सुआरेज आणि आंद्रेस इनिएस्ताच्या अनुपस्थितीत मेस्सीने मिडफिल्डची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आणि आपल्या संघाला निराश केले नाही. नेमारनेदेखील एक गोल केला.याआधी पहिल्या युरोप लीग विजेता सेविला संघाला सेल्टा विगोने २-१ गोेलने पराभूत केले. विलारीयालने एथलेटिक बिलबाओचा ३-१ असा पराभव करताना तिसऱ्या क्रमांकावर कब्जा केला. (वृत्तसंस्था)