शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मुंबईने उडविला गोव्याचा धुव्वा

By admin | Published: March 07, 2017 4:22 AM

गोव्याचा ८ विकेट्सने धुव्वा उडवल्यानंतरही मुंबईला विजय हजारे क्रिकेट चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही.

मुंबई : गोव्याचा ८ विकेट्सने धुव्वा उडवल्यानंतरही मुंबईला विजय हजारे क्रिकेट चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. धावगतीच्या जोरावर गुजराने बाजी मारली. मुंबईने गोवाला अवघ्या ९५ धावांवर तबूंत पाठविले. हे लक्ष्य मुंबईने अवघ्या ५.४ षटकांत २ गडी गमावून गाठले.गोव्याने प्रथम फलंदाजी केली. हा निर्णय गोव्याच्या अंगलट आला. सगुण कामत (२३) आणि दर्शन मिसाळ (२२) या दोघांची सर्वाधिक धावसंख्या ठरली.अभिषेक नायर (२३/४), धवल कुलकर्णी (१७/३) व शार्दुल ठाकूर (२७ /२) यांनी अचूक मारा केला. यानंतर, मुंबईची सुरुवात वाईट झाली. रोहित शर्मा (४), श्रेयश अय्यरही (१४) झटपट परतले. मात्र, सूर्यकुमार यादव (४०*), आदित्य तरे (३८*) यांनी केवळ ५.४ षटकात मुंबईला विजयी केले. सुर्यकुमारने ११ चेंडूत ४ चौकार व ३ षटकार तर तरेने ११ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. (क्रीडा प्रतिनिधी)>संक्षिप्त धावफलक : गोवा : ३५ षटकात सर्वबाद ९५ धावा (सगुन कामत २३, दर्शन मिसाळ २२; अभिषेक नायर ४/२३, धवल कुलकर्णी ३/१७) पराभूत वि. मुंबई : ५.४ षटकात २ बाद ९९ धावा (सुर्यकुमार यादव नाबाद ४०, आदित्य तरे नाबाद ३८; फेलिक्स अलेमाव १/३२, सौरभ बांदेकर १/५२)