शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

नाईक - शास्त्री वादाची चौकशी ‘कर्नल’ करणार

By admin | Published: October 31, 2015 1:31 AM

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) उपाध्यक्ष आणि क्रिकेटविश्वात कर्नल नावाने ओळखले जाणारे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्याकडे वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर सुधीर नाईक

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) उपाध्यक्ष आणि क्रिकेटविश्वात कर्नल नावाने ओळखले जाणारे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्याकडे वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर सुधीर नाईक आणि भारतीय क्रिकेट संघाचे निर्देशक रवी शास्त्री यांच्यातील वादाची चौकशी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एमसीए प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.२५ डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत - दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यादरम्यान क्युरेटर सुधीर नाईक आणि भारतीय संघाचे निर्देशक रवी शास्त्री यांच्यात झालेल्या वादाने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधून घेतले. यासंदर्भात नाईक यांनी शास्त्री यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती. एमसीएचे अन्य उपाध्यक्ष आशिष शेलार यांनी याबाबतीत सांगितले की, क्युरेटर नाईक यांनी त्या दिवशी झालेल्या वादाची पूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार एमसीए कार्यकारिणी समितीने याबाबतीत योग्य तो मार्ग काढण्याची जबाबदारी वेंगसरकर यांच्याकडे दिली आहे. तसेच वेंगसरकर हे या प्रकरणी दोन्ही बाजूने चर्चा करून ५ नोव्हेंबरला होणाऱ्या एमसीएच्या पुढील बैठकीत अहवाल देतील. त्यानंतरच या प्रकरणी पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.