शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
5
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
6
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
7
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
8
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
9
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
10
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
11
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
12
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
13
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
14
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
15
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
16
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
17
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
18
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
20
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम

राष्ट्रीय कॅरम स्पर्धा : प्रशांत मोरे, एस अपुर्वा यांना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 4:26 PM

पहिला सेट गमाहूनही  विद्यमान विश्व् विजेता प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) ने अंतिम सामन्यात  एअर इंडिया च्या संदीप दिवे चा चुरशीच्या लढतीत  १६-२५, २५-१०, २५-०७ असा पराभव केला.

पहिला सेट गमाहूनही  विद्यमान विश्व् विजेता प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक ) ने अंतिम सामन्यात  एअर इंडिया च्या संदीप दिवे चा चुरशीच्या लढतीत  १६-२५, २५-१०, २५-०७ असा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरी च्या अंतिम सामन्यात  विद्यमान  विश्व् विजेती व विद्यमान आंतरराष्ट्रीय फेडेरेशन कप विजेती  एस अपुर्वा ( एल आय सी ) ने माजी विश्व विजेती रश्मी कुमारी ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) चा दोन सरळ सेट्स मध्ये दाटून पराभव केला . विशेष म्हणजे एस अपुर्वा ने स्पर्धेतील सर्व सामने दोन सरळ सेट्स मध्ये जिंकून क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधून घेतले. 

पुरुष वयस्कर गटाच्या अंतिम सामन्यात  महाराष्ट्राच्या शब्बीर खान ने तामिळनाडूच्या सुरेंद्र बाबू चा १८-१४, २५-०० असा सहज पराभव करून आपल्या वर्चास्व्याची  ग्वाहीच दिली. महिला वयस्कर गटाच्या अंतिम सामन्यात  महाराष्ट्राच्या शोभा कामत ने महाराष्ट्राच्याच माधुरी तायशेटे चा २५-०४, २५-१३ असा सहज पराभव करून आपल्या नावी ७व्या राष्ट्रीय अजिंक्यपदाची नोंद केली. जळगावच्या श्री शिव छत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या  ४८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेची सांगता झाली असून या स्पर्धेत एकूण ४१ व्हाईट स्लॅम्स व ८ ब्लॅक स्लॅम्स ची नोंद झाली . 

अंतिम फेरीचे निकाल

  • पुरुष एकेरी - प्रशांत मोरे  ( RBI  ) वि वि संदीप दिवे  ( एअर इंडिया   ) १६-२५, २५-१०, २५-०७ 
  • महिला एकेरी - एस. अपुर्वा  ( भारतीय आयुर्विमा महामंडळ   ) वि वि रश्मी कुमारी  ( पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड ) २५-११, २५-११
  • वयस्कर पुरुष एकेरी - शब्बीर खान   ( महाराष्ट्र ) वि वि सुरेंद्र बाबू  ( तामिळनाडू   ) १८-१४, २५-०
  • वयस्कर महिला एकेरी - शोभा कामत (महाराष्ट्र) वि वि माधुरी तायशेटे (महाराष्ट्र) २५-०४, २५-१३ 
टॅग्स :MumbaiमुंबईJalgaonजळगाव