शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रीय खो-खो पंच दासू गावित यांचे अपघाती निधन

By admin | Published: March 07, 2016 3:12 AM

राष्ट्रीय खो-खो पंच व नंदूरबार जिल्ह्यातील खो-खो कार्यकर्ते, संघटक दासू गावित यांचे शनिवारी अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३० होते. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व मुलगी असा

मुंबई : राष्ट्रीय खो-खो पंच व नंदूरबार जिल्ह्यातील खो-खो कार्यकर्ते, संघटक दासू गावित यांचे शनिवारी अपघाती निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ३० होते. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे़ नंदूरबार जिल्ह्यातील खांडबारा गावानजिक शनिवारी रात्री दुचाकीवरून प्रवास करीत असताना झालेल्या अपघातात त्यांचे देहावसान झाले़नंदूरबारचे दासू गावित खो-खोचे नामांकित पंच होते मागील दहा वर्षे त्यांनी अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय खो-खो स्पर्धांमध्ये त्यांनी पंचांची कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली होती़ पंचमंडळातील कार्यासोबतच खो-खो सामन्यांचे समालोचक अशी देखील त्यांची ख्याती होती़ हिंदी भाषेवर त्यांचे प्रभूत्व होते.