शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

नीरज उपांत्य फेरीत पराभूत; तरीही आॅलिम्पिकच्या आशा कायम

By admin | Published: July 08, 2016 12:55 AM

व्यावसायिक बॉक्सर्ससाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताचा बॉक्सर नीरज गोयत याला उपांत्य फेरीत पराभवाचा

नवी दिल्ली : व्यावसायिक बॉक्सर्ससाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताचा बॉक्सर नीरज गोयत याला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना कराव लागला. मात्र यानंतरही आॅलिम्पिक तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत नीरज कायम आहे. व्हेनेज्युएलाच्या वारगास येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत विद्यमान डब्ल्यूबीसी आशियाई विजेता नीरजला द्वितीय मानांकीत जर्मनीच्या अराजिक मारुतजान विरुध्द ०-३ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतरही आॅलिम्पिक पात्रता मिळवण्याची आणखी एक संधी नीरजकडे आहे. नीरज खेळत असलेल्या ६९ किलोवजनी गटातून तिसरा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारा खेळाडू निश्चित करण्यासाठी बॉक्स-आॅफ खेळविण्यात येईल. यामध्ये नीरजचा सामना स्पेनच्या सिसोखो एनदियाये यौउबाविरुध्द होईल. त्याचवेळी अंतिम फेरीत पोहचलेल्या दोन्ही बॉक्सर्सना आॅलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळले. (वृत्तसंस्था)