शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

न्यूझीलंडचा मालिका विजय

By admin | Published: January 23, 2016 3:51 AM

कोरे अँडरसनच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० सामन्यात पाकचा ९५ धावांनी धुव्वा उडवित मालिका २-१ ने जिंकली.

वेलिंग्टन : कोरे अँडरसनच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० सामन्यात पाकचा ९५ धावांनी धुव्वा उडवित मालिका २-१ ने जिंकली.पाकिस्तानने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवित पाकिस्तानच्या गोलंदाजांचा येथेच्छ समाचार घेतला. अँडरसनने केवळ ४२ चेंडूत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा फटकावल्या. मार्टीन गप्टील (४२), कर्णधार केन विल्यमसन (३३) यांनी अँडरसनला साथ देत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. यांच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. वहाब रियाझ याने २ तर आफ्रिदीने एक बळी घेतला. विजयासाठी १९७ धावांचे आव्हान पाकिस्तानला पेलवले नाही. त्यांचा डाव १६.१ षटकांत १०१ धावांत संपुष्टात आला.