शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

निफाड ५अंश सेल्सीअस

By admin | Published: January 22, 2016 10:41 PM

निफाड : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा चढउतार होत असून शुक्रवारी तापमानात पुन्हा घट होऊन कुंदेवाडी येथील केंद्रात ५ अंश सेल्सीअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

निफाड : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा चढउतार होत असून शुक्रवारी तापमानात पुन्हा घट होऊन कुंदेवाडी येथील केंद्रात ५ अंश सेल्सीअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तालुक्यात बुधवारी (दि.२० ) रोजी अचानकपणे तालुक्यातील तापमान ५.४, गुरूवारी तापमानात काहीसी वाढ होऊन ६ अंश सेल्सीअस, तर शक्रवारी हेच तापमान ५ अंश सेल्सीअस इतक्या निच्चाकीवर गेल्यामूळे निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला आहे. या थंडीमूळे सकाळी तसेच रात्री रस्त्यावरील वर्दळ मंदावली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरीक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. या थंडीमूळे द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. द्राक्षांच्या शरद, सीडलेस, जम्बो, परिता या द्राक्षांना जास्त धोका निर्माण होऊन द्राक्ष फुगवणीवर परीणाम होण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. काही द्राक्ष उत्पादक बागेत शेकोट्याद्वारे धूर करून बागेत उब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र थंडी गहू व कांदा पिकाला पोषक ठरणार आहे.