शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
5
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
6
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
7
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
8
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
9
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

फॉर्मची चिंता नाही : पुजारा

By admin | Published: July 29, 2016 7:25 PM

मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने स्वत:च्या खराब फॉर्मचा बचाव केला. मला फॉर्मची चिंता नाही. लवकरच मोठी खेळी करणार असल्याचे त्याने संघ व्यवस्थापनाला आश्वासन दिले आहे.

ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. २९ : मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने स्वत:च्या खराब फॉर्मचा बचाव केला. मला फॉर्मची चिंता नाही. लवकरच मोठी खेळी करणार असल्याचे त्याने संघ व्यवस्थापनाला आश्वासन दिले आहे. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने पहिल्या सामन्यात केवळ १६ धावा केल्या.

कसोटीतील गेल्या सहा डावांत त्याने एकही अर्धशतक झळकविलेले नाही. तो  म्हणाला,ह्यगेल्या काही सामन्यात माझा खेळ बहरू शकला नव्हता. त्याआधी द. आफ्रिकेतील आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर धावा केल्या. आता पुन्हा एकदा यश्स्वी कामगिरीसाठी सज्ज आहे. दुसऱ्या कसोटीत संघाच्या विजयात मोलाचे योगदान देईल, अशी आशा आहे.