शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

आयपीएल ‘प्रसारण’साठी खुली निविदा

By admin | Published: September 19, 2016 4:04 AM

‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’च्या प्रसारणाच्या अधिकारांसाठी खुली निविदा प्रक्रियेची घोषणा केली.

नवी दिल्ली : ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’च्या प्रसारणाच्या अधिकारांसाठी खुली निविदा प्रक्रियेची घोषणा केली. लोढा समितीच्या पारदर्शीतेबाबतच्या शिफारशींनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘‘बीसीसीआय ‘आयपीएल’कडून वैश्विक मीडिया अधिकार टीव्ही आणि डिजिटलसाठी निविदा प्रक्रियेची घोषणा करते.’’ यावेळी आयपीएलचे मीडिया अधिकार सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाकडे आहेत. मात्र, हा करार आयपीएलच्या पुढील स्पर्धेनंतर संपेल. सोनी नेटवर्ककडे बोर्डाला प्रस्ताव देण्याचा पहिला अधिकार होता. २००८ मध्ये विश्व स्पोर्टस् ग्रुपमध्ये आयपीएलचे प्रसारण हक्क ९१.८० कोटी डॉलरमध्ये १० वर्षांसाठी विकत घेतले होते. यात मल्टीस्क्रीन मीडिया प्रायव्हेटने सोनीला अधिकृत प्रसारक बनवण्याच्या करारावर सही केली होती. हा करार २००९ आयपीएलच्या आधी दुसऱ्यांदा करण्यात आला होता. त्यात ‘मल्टीस्क्रीन’ने बीसीसीआयसोबत ९ वर्षांसाठी एक अरब ६३ कोटी डॉलरचा करार केला होता.