शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
3
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
4
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
5
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
6
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
7
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
8
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
9
अक्षय अन् अमिताभ हे सरकारी जाहिरातींसाठी किती मानधन आकारतात ? ऐकून बसेल धक्का!
10
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
11
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
12
अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक
13
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
14
जग्गू दादाचा वर्षा उसगांवकरांना पाठिंबा, कौतुकही केलं, म्हणाले "तू भारीच आहेस, Good Luck"
15
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
16
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
17
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
18
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
19
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
20
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"

Paralympics Games: भारताचे पॅरा बॅडमिंटन स्टार कधी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार? इथं पाहा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 5:24 PM

इथं एक नजर टाकुयात बॅडमिंटनमध्ये कोणता भारतीय खेळाडू कधी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार त्यावर..

 पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताचे एकूण १३ खेळाडू सहभागी झाले आहेत. २९ ऑगस्ट ते २ सप्टेबर या कालावधीत भारतीय खेळाडू कोर्टवर खेळताना दिसतील. इथं एक नजर टाकुयात बॅडमिंटनमध्ये कोणता भारतीय खेळाडू कधी अ‍ॅक्शनमध्ये दिसणार त्यावर...     

पॅरालिम्पिकमधील भारतीय बॅडमिंटन खेळाडूंची यादी

मनोज कुमार, नितेश कुमार, कृष्णा नागर, शिवराजन सोलेमलाई, सुहास यथीराज, सुकांत कदम, तरुण, नित्या श्री सिवन, मनदीप कौर, मानसी जोशी, पलक कोहली,तुलसीमाथी मुरुगेसन, मनिषा रामदास. 

२९ ऑगस्ट

 

  • दुपारी १२ वाजता- मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज (नितेश कुमार/ तुलसीमाथी मुरुगेसन विरुद्ध सुहास यथिराज/पलक कोहली)
  • दुपारी १२.४० नंतर - मिश्र दुहेरी SH6 ग्रुप स्टेज (Sivarajan Solaimalai/ Nithya Sre)
  • दुपारी २ वाजल्यानंतर - महिला एकेरी SL3 ग्रुप स्टेज  ( मनदीप कौर)
  • दुपारी  २ वाजल्यानंतर- महिला सिंगल SL3 ग्रुप स्टेज (मानसी जोशी)
  • दुपारी २ वाजून ४० मिनिटांनंतर - पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज (सुकांत कदम)
  • दुपारी ३ वाजून २० मिनिटांनंतर - पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज (सुहास यथीराज)
  • दुपारी ३:२० नंतर  पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज (तरुण)
  • दुपारी ४ नंतर पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज (नितेश कुमार विरुद्ध मनोज सरकार)
  • दुपारी ४ वाजून  ४० मिनिटानंतर -महिला एकेरी SL4 ग्रुप स्टेज (पलक कोहली)
  • सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनंतर - महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज (तुलसीमाथी मुरुगेसन)
  • सांयकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी  महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज ( मनिषा रामदास)
  • सांयकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पुरुष एकेरी SH6 ग्रुप स्टेज (शिवराजन सोलेमलाई)
  • सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी महिला एकेरी SH6 ग्रुप स्टेज (नित्या श्री सिवन)
  • रात्री १०: १० नंतर  मिश्र दुहेरी  SL3-SU5 ग्रुप स्टेज (नितेश कुमार/ तुलसीमाथी मुरुगेसन)
  • रात्री १०: ५० नंतर मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज (सुहास यथिराज/ पलक कोहली)

३० ऑगस्ट

  • दुपारी १२ वाजता महिला एकेरी SL3 ग्रुप स्टेज ( मानसी जोशी)
  • दुपारी १:२० नंतर- पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज (मनोज सरकार)
  • दुपारी २ वाजल्यानंतर  पुरुष एकेरी SL3 ग्रुप स्टेज (निशांत कुमार)
  • दुपारी २:४० नंतर पुरुष एकेरी SL4 ग्रुप स्टेज (सुहास यथिराज)
  • दुपारी ४:४० नंतर महिला एकेरी SL4 ग्रुप स्टेज (पलक कोहली)
  • सायंकाळी ७ :३० महिला एकेरी SU5 ग्रुप स्टेज (तुलसीमाथी मुरुगेसन)
  • रात्री ८:१० नंतर पुरुष एकेरी SH6 ग्रुप स्टेज  (शिवराजन सोलेमलाई)
  • रात्री ८:५०- नंतर महिला एकेरी SH6 ग्रुप स्टेज  (नित्या श्री )
  • रात्री १०:५० नंतर पुरुष एकेरी SH6 ग्रुप स्टेज ( कृष्णा नागर)

 

३१ ऑगस्ट

  • मध्यरात्री १२ :१० नंतर मिश्र दुहेरी SL3-SU5 ग्रुप स्टेज (सुहास यथिराज/ पलक कोहली)
  • मध्यरात्री १२ :१० नंतर  मिश्र दुहेरी  SL3-SU5 ग्रुप स्टेज (नितेश कुमार/ तुलसीमाथी मुरुगेसन)
  • मध्यरात्री १:३० नंतर  मिश्र दुहेरी SH6 ग्रुप स्टेज  (शिवराजन सोलेमलाई/ नित्या श्री )
  • दुपारी १२ नंतर  ग्रुप स्चेज मॅचेस
  • सायंकाळी ७:३० उपांत्य पूर्व फेरीतील लढती
  • सायंकाळी ७:३० मिश्र दुहेरी  SL3-SU5 उपांत्य फेरीतील लढत  
  • सायंकाळी ७:३० मिश्र दुहेरी  SH6 उपांत्य फेरीतील लढत  
  • १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर सर्व मेडल मॅचेस  
टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाBadmintonBadminton