शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

अजमल गोलंदाजी चाचणीत पास

By admin | Published: January 16, 2015 4:06 AM

पाकिस्तानचा निलंबित फिरकी गोलंदाज सईद अजमल इंग्लंडमधील ऐजबेस्टन येथे करण्यात आलेल्या गोलंदाजी चाचणीत पास झाला आहे़

कराची : पाकिस्तानचा निलंबित फिरकी गोलंदाज सईद अजमल इंग्लंडमधील ऐजबेस्टन येथे करण्यात आलेल्या गोलंदाजी चाचणीत पास झाला आहे़ मात्र, आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) अधिकृत चाचणी पास करावी लागेल़अजमलने नुकतेच ऐजबेस्टनमधील खासगी प्रयोगशाळेत गोलंदाजी परीक्षण केले होते़ यामध्ये पास झाल्याचे त्याने सांगितले आहे़ तो म्हणाला, की ऐजबेस्टनमधील गोलंदाजी परीक्षणात मी पास झालो, याचे समाधान आहे़ या चाचणीत मी आयसीसीच्या नियमानुसारच गोलंदाजी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ गतवर्षी सप्टेंबरमध्ये संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे आयसीसीने त्याच्यावर आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे़ दरम्यान, आता चेन्नई येथील आयसीसीच्या अधिकृत गोलंदाजी परीक्षण केंद्रात त्याची चाचणी होणार आहे़ (वृत्तसंस्था)