शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

पंतप्रधानांनी घेतली मल्लांच्या आॅलिम्पिक तयारीची माहिती

By admin | Published: November 01, 2015 2:57 AM

रियो आॅलिम्पिकसाठी भारतीय मल्ल कशी तयारी करीत आहेत, त्यांचा सरावातील प्रोग्रेस आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा आदींबाबतीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जाणून घेतली.

नवी दिल्ली : रियो आॅलिम्पिकसाठी भारतीय मल्ल कशी तयारी करीत आहेत, त्यांचा सरावातील प्रोग्रेस आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा आदींबाबतीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जाणून घेतली.सरदार पटेल यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘रन फॉर युनिटी’ला हिरवी झंडी दाखविल्यानंतर त्यांच्या शेजारी उपस्थित असलेले महाबली सतपाल यांच्याकडून त्यांनी मल्लांच्या तयारीचा आढावा घेतला. सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त या आॅलिम्पिक पदकविजेत्या मल्लांचे गुरू सतपाल हे एकता दौडीच्या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘मोदी यांनी आधी माझ्याबद्दल जाणून घेतले. नंतर आॅलिम्पिकसाठी मल्लांची तयारी कशी आहे, याबद्दल विचारले. पंतप्रधानांचे खेळाडूंबद्दल सकारात्मक विचार आहेत. त्यांनी मला जो सन्मान दिला त्याने मी आश्चर्यचकित झालो.’’सतपाल पुढे म्हणाले, ‘‘आॅलिम्पिक रौप्यविजेता सुशीलकुमार याच्याबद्दल मोदी यांनी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. या वेळी उपस्थित गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही सुशीलच्या तयारीची विचारणा केली. सुशीलच्या तयारीने गेल्या दोन महिन्यांत आणखी वेग घेतल्याची माहिती मी दोन्ही मान्यवरांना दिली. दोघांनीही मल्लांच्या यशाबद्दल माझ्याकडे शुभेच्छा व्यक्त केल्या.’’ (वृत्तसंस्था)