शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

काय राव! डुबकी किंग प्रदीपसह या मराठमोळ्या चेहऱ्याला नावाप्रमाणे मिळाला नाही भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 3:57 PM

काही स्टार खेळाडू असेही आहेत ज्यांना नावाप्रमाणे किंमत मिळाली नाही.

Pro Kabaddi League 11th Season Auction : प्रो कबड्डी लीगच्या  ११ व्या हंगामासाठी नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली. काही स्टार खेळाडूंवर पैंशाची अक्षरश: 'बरसात' झाली. प्रो कबड्डी लीगमधून कोट्यवधी कमाई करणाऱ्या क्लबमध्ये सर्वाधिक ८ नावांचा समावेश झाला. हा एक रकॉर्डही आहे.

पण काही स्टार खेळाडू असेही आहेत ज्यांना नावाप्रमाणे किंमत मिळाली नाही. एका बाजूला सचिन तन्वर मोहम्मदरेझा आणि पवन सेहरावत यांनी कोट्यवधीचा आकडा गाठला दुसरीकडे काही स्टार खेळाडू स्वस्तात मस्तच्या वर्गवारीत जाऊन बसले. यात डुबकी किंगसह मराठमोळ्या सिद्धार्थ देसाचाही समावेस आहे. 

सिद्धार्थ देसाई गत हंगामात हरियाणा स्टीलर्सकडून खेळताना दिसलेला सिद्धार्थ देसाई यावेळी नव्या टीमकडून मैदानात उतरेल. दबंग दिल्ली केसी संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. त्याच्यासाठी या संघ मालकांनी २६ लाख रुपये मोजले. मराठमोळा चेहरा ऐकेकाळी सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असायचा. गत हंगामतही त्याने काही फार खराब कामगिरी केली नव्हती. पण त्याच्यावरील बोली अगदी थोडक्यात आटोपली. ही गोष्ट खरंच आश्चर्यकारक अशी आहे.

फजल अत्राचलीइराणचा कबड्डीपट्टू फजल अत्राचली हा जगातील सर्वोत्तम बचावपट्टूपैकी एक आहे. प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामासाठी बंगाल वॉरियर्सनं त्याला फक्त ५० लाख रुपये खर्च करून आपल्या संघात घेतले. संघासाठी ही डील नक्कीच फायद्याचे आहे. कारण इराणी सुल्तान अगदी स्वस्तात मिळाला आहे. हा खेळाडू यापेक्षा अधिक किंमतीसाठी पात्र असणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.

प्रदीप नरवाल

डुबकी किंग प्रदीम नरवालबद्दल वेगळ सांगण्याची गरज नाही. आगामी हंगामात तो बंगळुरु बुल्सकडून खेळताना दिसेल. भारताच्या या स्टार खेळाडूसाठी ७० लाख रुपयांची बोली लागली. मॅचला एकहाती कलाटणी देण्याची क्षमता असणारा हा खेळाडू कोट्यवधीच्या क्लबला मुकला आहे, असेच म्हणावे लागेल. 

टॅग्स :Pro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगKabaddiकबड्डी