शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रो कबड्डी : पुणेरी पलटण पडली भारी, बंगळुरुवर मिळवला विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 9:51 PM

पुण्याच्या संघाने बंगळुरुच्या संघावर 31- 23 असा सहज विजय मिळवला.

मुंबई : प्रो कबड्डीमध्ये आज पुणेरी पलटण बंगळुरु बुल्सवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले. पुण्याच्या संघाने बंगळुरुच्या संघावर 31- 23 असा सहज विजय मिळवला.

या सामन्यात बंगळुरुच्या संघाने पुण्यापेक्षा जास्त गुण आक्रमण करताना मिळत होते. पण पुण्याच्या संघाने यावेळी दमदार पकडींच्या जोरावर हा सामना जिंकला. चढायांमध्ये बंगळुरुने 16 तर पुण्याने 13 गुण मिळवले होते. बंगळुरुच्या संघाने या सामन्यात जोरदार चढाया केल्या. पण चांगला बचाव न करू शकल्याने बंगळुरुला पराभव पत्करावा लागला.

पुण्याच्या संघाला चढायांमध्ये बंगळुरुपेक्षा जास्त गुण मिळवता आले नाहीत. पण पुण्याने यावेळी चांगला बचाव केला आणि त्यांनी पकडींमध्ये जास्त गुण मिळवत बंगळुरुवर विजय मिळवला. पकडींमध्ये बंगळुरुला फक्त सहा गुण मिळवता आले, तर पुण्याने 16 गुण मिळवले. त्याचबरोबर पुण्याच्या संघाने बंगळुरुवर एकदा लोण चढवत दोन गुणांची कमाई केली.

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डीPuneri Paltanपुनेरी पल्टन