शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

पूरव राजा, दिविज शरण जोडीने टेनिस स्पर्धा जिंकली

By admin | Published: June 21, 2016 8:30 PM

स्टार टेनिस खेळाडू पूरव राजा आणि दिविज शरण जोडीने ब्रिटनमधील स्पर्धा जिंकण्याचा सपाटाच लावला आहे. एगॉन मँचेस्टर चॅलेंजर आणि एगॉन सुर्बिटोन चषक चॅलेंजर स्पर्धा

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ -  स्टार टेनिस खेळाडू पूरव राजा आणि दिविज शरण जोडीने ब्रिटनमधील स्पर्धा जिंकण्याचा सपाटाच लावला आहे. एगॉन मँचेस्टर चॅलेंजर आणि एगॉन सुर्बिटोन चषक चॅलेंजर स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम या जोडीने केला आहे. मँचेस्टर येथे झालेल्या स्पर्धेत भारताच्या या जोडीने दुसऱ्या मानांकित केन स्कुपस्की आणि नील स्कुपस्की या ब्रिटिश जोडीचा हिरवळीवर झालेल्या सामन्यात ६-३, ३-६ आणि ११-९ असा पराभव करत स्पर्धा जिंकली. त्यानंतर या जोडीने त्यानंतरच्या आठवड्यात झालेल्या स्पर्धेत विजयाची लय कायम राखताना ब्रिटनच्याच याच प्रथम मानांकित जोडीला नमवले. स्पर्धेत भारताच्या या जोडीने पुन्हा एकदा केन स्कुपस्की आणि नील स्कुपस्की यांना ६-४, ७-६ असे नमवत चषक पटकावला. पूरव याने विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना हिरवळीवर खेळ बहरत असल्याचे सांगितले. मी आणि दिविजने पहिल्यांदाच एकापाठोपाठ स्पर्धा जिंकल्याचा आनंद असल्याचेही त्याने नमूद केले. आत्तापर्यंत आठ स्पर्धा जिंकणारा दिविज या कामगिरीमुळे जागतिक क्रमवारीत ९७ व्या स्थानावर पोहोचला आहे.