शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

बांगलादेशविरूद्धच्या कसोटीत नायरऐवजी रहाणेला संधी

By admin | Published: February 08, 2017 2:49 PM

बांगलादेशविरुद्ध उद्या होणा-या एकमेव कसोटीसाठी दुखापतीतून सावरलेल्या अजिंक्य रहाणेला संधी देण्यात येणार

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 8 -  बांगलादेशविरुद्ध उद्या होणा-या एकमेव कसोटीसाठी दुखापतीतून सावरलेल्या अजिंक्य रहाणेला संधी देण्यात येणार आहे. डावखुरा फलंदाज करुण नायरच्या जागी रहाणेला संधी देण्यात येणार आहे. 
 
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अजिंक्य रहाणेवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.  करुण नायरची कामगिरी चांगली होती असं विराट म्हणाला पण  एका सामन्यातील अपयशामुळे अजिंक्य रहाणेने दोन वर्ष घेतलेल्या कठोर मेहनतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
 
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यामध्ये बोटाला दुखापत झाल्याने रहाणे खेळू शकला नव्हता.  त्याच्या जागी करुण नायरला संधी मिळाली आणि त्याने अखेरच्या सामन्यात त्रिशतक झळकावलं होतं. त्यामुळे बांगलादेशविरूद्ध रहाणे आणि नायरपैकी कोणाची निवड करावी असा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर होता. 
 
अजिंक्य रहाणे की करुण नायर यांच्यापैकी कोणाची निवड करायची असा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला होता. परंतु अजिंक्य रहाणे बोटाच्या दुखापतीतून सावरल्याने करुणऐवजी त्याला संधी देण्यात आली.