शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

राहुलने वादग्रस्त छायाचित्र टिष्ट्वटरवरून काढले

By admin | Published: July 19, 2016 6:26 AM

भारतीय सलामीवीर लोकेश राहुलने वेस्ट इंडिज दौऱ्यावर बीअरसह छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते

नवी दिल्ली : भारतीय सलामीवीर लोकेश राहुलने वेस्ट इंडिज दौऱ्यावर बीअरसह छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते, पण बीसीसीआयने फटकारल्यानंतर हे वादग्रस्त छायाचित्र त्याने टिष्ट्वटरवरून काढून टाकले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले, की क्रिकेटपटूंनी अशा प्रकारचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले, तर युवा व विशेषत: बालकांवर विपरित परिणाम होतो. कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीज दौऱ्यावर आहे. भारतीय क्रिकेटपटू कसोटी मालिकेपूर्वी विंडीजमधील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंदही घेत आहे. सोशल मीडियावर जवळजवळ सर्वच क्रिकेटपटू संघासोबत जुळलेले छायाचित्र शेअर करतात, पण काही दिवसांपूर्वी राहुलने बीचवर आपल्या संघसहकाऱ्यांसह एक छायाचित्र पोस्ट केले होते. त्यात त्याच्या हातात बीअर असल्याचे दिसत होते. एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार राहुलच्या या छायाचित्रावर बोर्डाने भारतीय संघाच्या व्यवस्थापकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान पहिला कसोटी सामना २१ जुलैपासून अ‍ॅन्टिग्वामध्ये खेळल्या जाणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने विंडीज बोर्ड अध्यक्ष इलेव्हनसोबत दोन सराव सामने खेळले. त्यात राहुलने फलंदाजीमध्ये छाप सोडली. राहुल कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या पसंतीचा खेळाडू असल्याचे म्हटले जाते. (वृत्तसंस्था)