ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 : इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आयपीएल-10 स्पर्धेचा थरार २९ मार्चला समाप्त होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर ५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर 21 मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दहा वर्षांतील ही अखेरची स्पर्धा आहे. तब्बल 47 दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल. यातील 7 सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील. आयपीएलने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दहाव्या सत्राचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, आयपीएलच्या रेकॉर्डब्रेक लोकप्रियतेची भुरळ फेसबुकलाही पडली असून, आयपीएलचे माध्यम प्रायोजकत्व मिळवण्यासाठी मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वाखालील फेसबूकने मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. तर ट्विटर त्याआधीच आयपीएलचे माध्यम प्रायोजकत्व मिळवण्यासाठी उतरली आहे. वेळापत्रक खालीलप्रमाणे
मॅच 1 : SRH vs RCB, 5 एप्रिल 2017, रात्री 8 वा. ( भारतीय वेळेनुसार)
मॅच 2 : RPS vs MI, 6 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 3 : GL vs KKR, 7 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 4 : KXIP vs RPS, 8 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 5 : RCB vs DD, 8 एप्रिल 2017,रात्री 8 वा.
मॅच 6 : SRH vs GL, 9 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 7 : MI vs KKR, 9 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 8 : KXIP vs RCB, 10 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 9 : RPS vs DD, 11 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 10 : MM vs SRH, 12 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 11 : KKR vs KXIP, 13 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 12 : RCB vs MI, 14 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 13 : GL vs RPS, 14 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 14 : KKR vs SRH, 15 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 15 : DD vs KXIP, 15 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 16 : MI vs GL, 16 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 17 : RCB vs RPS, 16 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 18 : DD vs KKR, 17 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 19 : SRH vs KXIP, 17 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 20 : GL vs RCB, 18 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 21 : SRH vs DD, 19 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 22 : KXIP vs MI, 20 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 23 : KKR vs GL, 21 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 24 : DD vs MI, 22 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 25 : RPS vs SRH, 22 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 26 : GL vs KXIP, 23 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 27 : KKR vs RCB, 23 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 28 : MI vs RPS, 24 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 29 : RCB vs SRH, 25 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 30 : RPS vs KKR, 26 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 31 : RCB vs GL, 27 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 32 : KKR vs DD, 28 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 33 : KXIP vs SRH, 28 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 34 : RPS vs RCB, 29 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 35 : Gl vs MI, 29 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 36 : KXIP vs DD, 30 एप्रिल 2017, रात्री 4 वा.
मॅच 37 : SRH vs KKR, 30 एप्रिल 2017, रात्री 8 वा.
मॅच 38 : MI vs RCB, 1 मे 2017, रात्री 4 वा.
मॅच 39 : RPS vs GL, 1 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 40 : DD vs SRH, 2 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 41 : KKR vs RPS, 3 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 42 : DD vs GL, 4 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 43 : RCB vs KXIP, 5 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 44 : SRH vs RPS, 6 मे 2017, रात्री 4 वा.
मॅच 45 : MI vs DD, 6 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 46 : RCB vs KKR, 7 मे 2017, रात्री 4 वा.
मॅच 47 : KXIP vs GL, 7 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 48 : SRH vs MI, 8 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 49 : KXIP vs KKR, 9 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 50 : GL vs DD, 10 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 51 : MI vs KXIP, 11 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 52 : DD vs RPS, 12 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 53 : GL vs SRH, 13 मे 2017, रात्री 4 वा.
मॅच 54 : KKR vs MI, 13 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 55 : RPS vs KXIP, 14 मे 2017, रात्री 8 वा.
मॅच 56 : DD vs RCB, 15 मे 2017, रात्री 8 वा.
पहिली क्वालिफायर : 16 मे 2017, रात्री 8 वा.
एलिमिनेटर : 17 मे 2017, रात्री 8 वा.
दुसरी क्वालिफायर : 19 मे 2017, रात्री 8 वा.
फायनल : 21 मे 2017, रात्री 8 वा.